तिला पाहिलं कि पाहत रहावस वाटत...

Posted by Sahil, 6 Sept 2014

This poem was my first try to write a poem. It was written almost 4 years back.

It was small and simple, and tells you what a lover is expecting from the person he/she loves.

It is trying to showcase the feelings of a teen lover.

Hope you people will like it.

तिला पाहिलं कि पाहत रहावस वाटत;

बोलायचं म्हटलं कि एक अनोळखी वादळ मनात येऊन ठाकत;

कधी तिनेही चष्म्याच्या कोपऱ्यातून गुपचूपपणे पहावं असं वाटत;

कधी तिनेही आपल्याकडे पाहून हसावं असं वाटत;

कधी तरी तिनेही कारण नसताना आपल्याशी बोलावं अस वाटत;

कधी तरी तिनेही आपल्यासाठी चॉकलेटस आणाव्या;

सगळ्यासमोर न देता, एकट्यात घेण्यासाठी विचाऱ्याव्यात...;

कधी तरी कोणाकडे माझ्या विषयी गप्पा माराव्यात अस वाटत;

कधी तरी खूप काही वाटत हो....पण कधी...????

YOU MAY ALSO LIKE